Sakshi Megha Prabhu"पदांसाठी पक्ष बदलणाऱ्यांची ही परंपरा नवी नाही"; सचिन अहिरांच्या उमेदवारीनंतर संजय राऊतांचा संताप
सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तीव्र प्रतिक्रिया; पक्षांतरावर साधला निशाणा.