विभाग

पुणे

पुणे वाचकांसाठी मराठीत मुख्य स्थानिक घडामोडी.

रमेश परदेशीsahir shaikh

"प्रभात रोडचा 'लक्ष्मी रोड' होण्याची भीती; अभिनेता रमेश परदेशी यांची अनियंत्रित शहरीकरणावर संतप्त पोस्ट"

अभिनेते रमेश परदेशी (पिठ्या भाई) यांनी फेसबुक पोस्टद्वारे पुण्यातील अनियंत्रित शहरीकरण आणि वाढत्या व्यावसायिकीकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रभात रोड आणि भांडारकर रोडसारख्या शांत परिसरांचे स्वरूप झपाट्याने बदलत असल्याची खंत व्यक्त करत, रहिवासी भागात बहुमजली आणि व्यावसायिक प्रकल्पांना परवानगी देण्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वाढती लोकसंख्या, संभाव्य पाणीटंचाई, झाडांची घट आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांकडे लक्ष वेधत त्यांनी नियोजनबद्ध विकास आणि कठोर प्रशासनिक उपाययोजनांची मागणी केली.

vahtukSakshi Megha Prabhu

पुणे–सोलापूर महामार्गावर सात नवीन भुयारी मार्ग; वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दीडशे कोटींचा प्रकल्प

पुणे : पुणे–सोलापूर महामार्गावरील वाढती वाहतूक आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हडपसर ते येवत या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी जून २०२५ मध्ये उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता महामार्गावर *सात ठिकाणी नवीन भुयारी मार्ग (अंडरपास)* उभारण्याच्या प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे "दीडशे कोटी रुपयांचा खर्च" अपेक्षित असून, कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. महामार्गावरील स्थानिक आणि मुख्य वाहतूक वेगवेगळी करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

nasrapur imageSakshi Megha Prabhu

नसरापूर चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरण; आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

नसरापूर चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरण : अवघ्या ५५ दिवसांत न्याय; आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

Oral cancer sees sharp rise since 2021, 250 cases in 2 months aloneन्यूज नेटवर्क 360

मुखाच्या कर्करोगाच्या प्रकरणांत वाढ, दोन महिन्यांत चिंताजनक नोंद

नवीन प्रकरणांची वाढ पाहता लवकर तपासणी आणि जनजागृतीची गरज तज्ज्ञांनी अधोरेखित केली आहे.

PMC hospitals halve maternal deaths in 3 years; infrastructure upgrades pay offन्यूज नेटवर्क 360

पालिकेच्या रुग्णालयांत मातामृत्यू कमी, पायाभूत सुधारणांचा परिणाम

पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय यंत्रणेत सुधारणा झाल्याने तीन वर्षांत मोठी घट नोंदवली गेली आहे.

Pune's ₹36,415-Crore Double-Decker Twin Tunnel Project Nears Final Stageन्यूज नेटवर्क 360

दुहेरी बोगदा प्रकल्प अंतिम टप्प्यात, शहर वाहतुकीला मोठा दिलासा अपेक्षित

महत्त्वाच्या मार्गांवरील ताण कमी करण्यासाठी दुहेरी बोगदा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे प्रशासनाने सांगितले.

पुणे मराठी बातम्या