स्थानिक भाग

आणखी कात्रज

सर्व पहा
Pune Drug Racket Case ImageSakshi Megha Prabhu

कात्रजमध्ये 5.79 कोटींचे एमडी जप्त; 'बेनी' नावाच्या नायजेरियन महिलेचा तपास सुरू

पुण्यातील कात्रज येथे 5.79 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त करत पोलिसांनी प्रशांत सावंत याला अटक केली. तपासात हे ड्रग्ज दिल्लीहून आणल्याचे उघड झाले असून, 'बेनी' नावाच्या नायजेरियन महिलेच्या सांगण्यावरून ते बंगळुरूला पोहोचवले जाणार होते. या प्रकरणामागील आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

बैलगाडा ImageSakshi Megha Prabhu

बैलगाडा शर्यतीच्या वादातून थारने दुचाकीला धडक; दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

पुण्यातील सणसवाडी येथे बैलगाडा शर्यतीतील वादातून थार गाडीने दुचाकीला मुद्दाम धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले असून, संतोष मोडक आणि प्रज्वल मोडक यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

drugs imageSakshi Megha Prabhu

पुण्यात अमली पदार्थ रॅकेट उद्ध्वस्त! ऑपरेशन वज्रमध्ये दोन मुख्य तस्कर अटकेत

पुणे : पुण्यातील दिघी-भोसरी परिसरात मेफेड्रोन म्हणजेच एमडी या अमली पदार्थांची अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू असल्याचा मोठा खुलासा झाला आहे. मध्य प्रदेश केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने ‘ऑपरेशन वज्र’ अंतर्गत ही कारवाई करत राजस्थानातील जोधपूर आणि मध्य प्रदेशातील उज्जैन येथून दोन प्रमुख तस्करांना अटक केली आहे

murder imageSakshi Megha Prabhu

सहकारनगर परिसरात धक्कादायक खून; अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला

पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी पुरुषाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कात्रजकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गाखाली अज्ञात व्यक्तीने डोक्यात सिमेंटचा ठोकळा आणि फरशी मारून या पुरुषाचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Inline Article Ad 728x90