विभाग

व्यवसाय

शहरातील व्यवसाय, बँकिंग, कर आणि नागरी अर्थचक्रावरील बातम्या.

realestedGayatri Laxmikant Mali

पुण्यात घरांची विक्री 7% वाढली; न विकलेल्या घरांचा साठा विक्रमी ₹92,110 कोटींवर!

“पुण्यात घरांच्या विक्रीत 7% वाढ; तीन वर्षांच्या घसरणीनंतर रिअल इस्टेट बाजारात सुधारणा मात्र, नवीन प्रकल्पांचा वाढता पुरवठा आणि मागणीतील तफावत यामुळे न विकलेल्या घरांचा साठा विक्रमी ₹92,110 कोटींवर पोहोचला आहे.

siya goyal father shopSakshi Megha Prabhu

पुण्यात FDAचा धडक छापा; सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानाला 'स्टॉप बिझनेस' नोटीस

केतन अग्रवाल हत्याकांडातील मुख्य आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या पुण्यातील 'मेसर्स बी. जी. गोयल अँड कंपनी' या दुकानावर FDAने धडक कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने 'स्टॉप बिझनेस नोटीस' बजावण्यात आली असून ८.१४ लाख रुपये किमतीचा ४,१७२ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. मात्र, ही कारवाई अन्न सुरक्षा नियमांअंतर्गत करण्यात आली असून तिचा केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासाशी थेट संबंध नसल्याचे FDAने स्पष्ट केले आहे.

Pune Peoples Co-op Bank Ltd. Wins Five Awards At National Banking Summit 2026न्यूज नेटवर्क 360

राष्ट्रीय बँकिंग शिखर परिषदेत पुणे पीपल्स को-ऑप बँकेला पाच पुरस्कार

बँकिंग सेवा, सहकारी व्यवस्थापन आणि ग्राहक-केंद्रित कामगिरीसाठी संस्थेला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळाला.

Dist sees 25k piped gas connections in April & May amid govt pushन्यूज नेटवर्क 360

बाणेर परिसरात पाइप्ड गॅस कनेक्शन वाढ, नागरिक सेवांना वेग

नव्या कनेक्शनमुळे निवासी पट्ट्यांतील नागरिक सेवांचा विस्तार आणि सुविधा वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Pune: PMC Appeals To Citizens To Pay Property Tax Before May 31 To Avail 5-10% Rebateन्यूज नेटवर्क 360

मालमत्ता कर सवलतीपूर्वी नागरिकांनी देयके भरावीत, पालिकेचे आवाहन

सवलतीची मुदत संपण्यापूर्वी नागरिकांनी ऑनलाइन आणि केंद्रांवर देयके भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे व्यवसाय बातम्या