Sakshi Megha PRabhuबिश्नोई टोळीचा ५ कोटींचा खेळ उघड ; धमकी देणारा मुख्य आरोपी राजस्थानात जेरबंद
पुण्यात काही दिवसांपूर्वी बिश्नोई टोळीच्या नावाने ५ कोटींची खंडणी मागण्यात आली होती. आता त्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पुणे पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे.