पत्नीला परत आणण्यासाठी मुलानेच आईला विष दिल्याचा धक्कादायक प्रकार; आग्र्यात खळबळ
आग्र्यात पत्नीला परत आणण्यासाठी स्वतःच्या आईला विष दिल्याचा आरोप असलेल्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आरोपीच्या सासूचीही भूमिका तपासली जात असून, पीडित महिलेची प्रकृती गंभीर आहे.