परिसर

आळंदी

A multilingual Pune local news platform powered by a CMS-based publishing workflow.

alandi newsSakshi Megha Prabhu

आळंदीतील पालखी मार्गावर महिला चालकाचा संताप; बॅरिकेड्स उडवत पोलिस नाकाबंदी तोडली

आळंदीतील पालखी मार्गावर वाहतूक निर्बंधांमुळे एका महिला चालकाचा संताप उफाळला. तिने रस्त्यावर झोपून निषेध केला, पोलिसांची नाकाबंदी तोडली आणि गाडी पुढे नेल्याचा प्रकार समोर आला.

आळंदी | News Network 360