परिसर

भोपाळ

A multilingual Pune local news platform powered by a CMS-based publishing workflow.

Bhopal_Kachra_CafeSukanya Perane

कचरा द्या अन् चहा-कॉफी घेऊन जा! भोपाळच्या ‘कचरा कॅफे’ची देशभर चर्चा

भोपाळमध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘कचरा कॅफे’ उपक्रमातून नागरिकांना जुनी वर्तमानपत्रे, प्लास्टिक, पुस्तके आणि इतर पुनर्वापरयोग्य कचरा जमा करून त्याबदल्यात चहा, कॉफी, खाद्यपदार्थ किंवा जीवनावश्यक वस्तू मिळवण्याची संधी दिली जात आहे. या उपक्रमाचा उद्देश शहरातील स्वच्छता सुधारणे, कचऱ्याच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देणे आणि महिला बचत गटांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे.