परिसर

कर्जत

A multilingual Pune local news platform powered by a CMS-based publishing workflow.

raj-thackeray_contraversySukanya Perane

“इंटरनेट बंद केलं तर सूर्य उगवायचा थांबतो का?”; राज ठाकरेंची सरकारवर टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जत परिसरातील जंगलतोड आणि प्रस्तावित प्रकल्पांवरून सरकारवर टीका केली. जंगलातील जुन्या झाडांची तोड पाहून ‘जंगलाच्या अंतिम संस्काराला आल्यासारखं वाटलं’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, डेटा सेंटरसाठी लागणारी वीज आणि पाणी, इंटरनेट बंद करण्याचा निर्णय आणि या प्रकल्पांचा महाराष्ट्राला होणारा फायदा याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

Raj_ThackreySukanya Perane

टोरंट प्रकल्पाविरोधात राज ठाकरे आक्रमक; साय डोंगरातील वृक्षतोडीची केली पाहणी, स्थानिकांशी साधला संवाद

कर्जतमधील टोरंट प्रकल्पाविरोधात भूमिका मांडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेपूर्वी साय डोंगर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीचा आढावा घेत त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अमित ठाकरेही उपस्थित होते. आता कर्जतमधील सभेत राज ठाकरे या प्रकल्पाबाबत काय भूमिका मांडतात, याकडे लक्ष लागले आहे.