Sakshi Megha Prabhuगॅस सिलेंडरमध्ये मृतदेहाचे तुकडे; रीवा येथील धक्कादायक घटना
मध्य प्रदेशातील रेवा येथे एका महिलेवर पतीची कुऱ्हाडीने हत्या करून मृतदेहाचे तुकडे गॅस सिलेंडरमध्ये लपवल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. हत्येचे नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रमाचा तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.