Gayatri Laxmikant Maliउत्तराखंड बोगदा दुर्घटनेत हाहाकार; मृतांचा आकडा 10 वर, आणखी दोन मृतदेह सापडले
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील निर्माणाधीन बोगदा दुर्घटनेत आणखी दोन कामगारांचे मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा 10 वर पोहोचला आहे. 13 ऑगस्ट रोजी झालेल्या दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि इतर सुरक्षा यंत्रणांकडून सहा दिवस शोधमोहीम राबवण्यात आली.