Minaz Shaikhआत्महत्या प्रकरणात नवा आरोप; पोलिस अधिकाऱ्याचे नाव FIR मधून वगळल्याचा कुटुंबीयांचा दावा
करण बाळासाहेब कांबळे यांच्या आत्महत्या प्रकरणात महत्त्वाच्या आरोपीचे नाव एफआयआरमधून वगळल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओमध्ये अर्जुन मोहिते यांचे नाव स्पष्ट असल्याचे सांगत, निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात आली आहे.