Sakshi Megha Prabhuमला केतनसोबत लग्न करायचे नव्हते, म्हणून हत्या केली' – मुख्य आरोपी सिया गोयलचा कबुलीजबाब
एमसीआरमध्ये पाठवण्यापूर्वी पोलिस कोठडीत असतानाच सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याकडून गुन्ह्याची कबुली; पोलिसांच्या कौशल्यपूर्ण चौकशीत महत्त्वाची माहिती उघड