Sakshi Megha Prabhuमुंबई,पालघरमध्ये पावसाचा कहर; रेडअलर्ट कायम
मुंबई आणि उपनगरांमध्ये सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने आजही मुंबईसाठी रेड अलर्ट कायम ठेवला असून, पालघर आणि वसई-विरार पट्ट्यातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.