Sakshi Megha Prabhuपुण्याच्या अर्जुन हरगुडेची भारतीय कनिष्ठ हॉकी संघात निवड; बेल्जियम दौऱ्यासाठी मिळाले भारतीय संघात स्थान
हवेली तालुक्यातील केसनंद गावचा सुपुत्र अर्जुन हरगुडे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार; गावासह पुणे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण