Sukanya Peraneभिवंडी सामूहिक अत्याचार प्रकरणात नरेंद्र पवारांना धक्का; अटकपूर्व जामीन फेटाळला, आता अटकेची शक्यता
भिवंडीतील कथित सामूहिक अत्याचार प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणात पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.