Sukanya Perane‘पदवीधर असूनही १० हजार मतं बाद?’ मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक सवाल; सांगलीतील वक्तव्याची चर्चा!
सांगलीत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाद होणाऱ्या मतांवरून मिश्किल टोला लगावला. राज्यातील गुंतवणूक, रोजगार, शिक्षकांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांसाठीच्या योजनांवरही त्यांनी भाष्य केले. दरम्यान, संभाजी भिडे आणि फडणवीस यांच्या भेटीने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले.