Sukanya Peraneधुळ्यात लक्झरी बस अडवली अन् आत सापडला तब्बल १६ लाखांचा खवा! FDA च्या कारवाईत मोठा साठा जप्त
धुळ्यात अन्न व औषध प्रशासनाने लक्झरी बसमधून वाहतूक करण्यात येणारा तब्बल ५,३८५ किलो खवा जप्त केला आहे. या साठ्याची किंमत १६ लाख ५२ हजार १०० रुपये असून, भेसळीच्या संशयावरून १३ प्रकारच्या उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.