Sukanya Peraneनांदेडमध्ये तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; चॉकलेटचे आमिष दाखवून नेले, संशयित फरार
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून तिला सोबत नेण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी पोक्सो कायद्यासह संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.