Sakshi Megha Prabhuतोफखाना हद्दीत नशेचे आणि अवैध धंदे पुन्हा सक्रिय; नागरिकांमध्ये संताप
अहिल्यानगरच्या तोफखाना हद्दीत नशेचे आणि अवैध धंदे पुन्हा वाढल्याचा आरोप होत असून, व्हायरल व्हिडिओंमुळे संताप वाढला आहे. पोलिसांच्या कारवाईनंतरही गुन्हेगारीवर ठोस नियंत्रण न बसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.