Sakshi Megha Prabhuदिल्ली हादरली: 'The Staircase' वेब सिरीज पाहून पत्नीचा खून; ६२ वर्षीय सॉफ्टवेअर कन्सल्टंटला अटक
"वेब सिरीज पाहून मर्डर? पूर्व दिल्लीत ६२ वर्षीय सॉफ्टवेअर कन्सल्टंटने 'द स्टेअरकेस' मालिकेची प्रेरणा घेऊन रचलेला पत्नीच्या हत्येचा थरारक कट दिल्ली पोलिसांनी अवघ्या काही तासांत कसा उधळून लावला, यामागचे धक्कादायक सत्य समोर आले आहे."