आणखी कात्रज
Sakshi Megha PrabhuMUHS पदवीदान सोहळ्यात AFMC पुण्याची सुवर्ण झेप; तब्बल ३४ सुवर्णपदकांवर नाव
AFMC पुणेने MUHS २०२६ पदवीदान सोहळ्यात ३४ सुवर्णपदके पटकावत वैद्यकीय शिक्षणातील उत्कृष्टतेची परंपरा कायम राखली.
Sakshi Megha Prabhuबावधन एलिट रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी पद्मनाभ वराडे; 2026-27 वर्षासाठी नव्या कार्यकारिणीची घोषणा
पुण्यातील रोटरी क्लब ऑफ बावधन एलिटचा 2026-27 या वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा पार पडला. या वेळी पद्मनाभ वराडे यांनी अध्यक्षपद स्वीकारले, तर मनोज शाह यांची सचिवपदी नियुक्ती झाली. क्लबने महिला सक्षमीकरण, मुलांचे शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि समाजविकासावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला.
Sakshi Megha Prabhuकात्रजमध्ये 5.79 कोटींचे एमडी जप्त; 'बेनी' नावाच्या नायजेरियन महिलेचा तपास सुरू
पुण्यातील कात्रज येथे 5.79 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त करत पोलिसांनी प्रशांत सावंत याला अटक केली. तपासात हे ड्रग्ज दिल्लीहून आणल्याचे उघड झाले असून, 'बेनी' नावाच्या नायजेरियन महिलेच्या सांगण्यावरून ते बंगळुरूला पोहोचवले जाणार होते. या प्रकरणामागील आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.
sahir shaikhपुण्यात बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या; माजी आमदार रविंद्र धंगेकर , मनसे नेते बाळा शेडगे ह्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप
कर्जबाजारीपणा, रखडलेला वक्फ बोर्डाचा प्रकल्प आणि आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओतील आरोपांमुळे प्रकरण चर्चेत
.jpg)













.jpeg)


